भाष,
होऊन जाऊदे 'सामोसे'! भूक लागली आहे.
माझ्या जवळच्या दुकानात मी अजून फक्त चिप्स पाहिल्या. टॉर्टीया चपात्या काही मिळाल्या नाहीत.. असो. मार्च मधे पुण्यात परत येऊन 'कल्याण भेळ' वाल्याच्या खर्‍या शेपुबद खाईन म्हणते आता!
आपली(भुकेली)अनु