दुःख आतले हृदयामधले केल्यास ओळ वृत्तात येईल.

तिसऱ्या कडव्यातले ओली आणि हळवे हे शब्द आसपासचे आहेत. माझ्या मते,
नाजुक ओली  किनार पाहुन केल्यास अर्थवृद्धीही होईल.असो.


चित्तरंजन