अशा चर्चेचा काही उपयोग नाही कारण कोणतीच व्यक्ती आपले मत बदलायला तयार नसते.याविषयी नागपूरहून निघणाऱ्या आजचा सुधारक या मासिकाच्या संपादकांशी मी बराच वाद घातला पण त्यावर त्यानी एक लेखमालिका लिहून आपलेच म्हणणे कसे बरोबर आहे हे मला पटवण्याचा प्रयत्न केला शेवटी हा विषय अनिर्णितच राहिला.