अध्यात्मावर बोलण्यासाठी माझी या विषयावरील माहिती फारच अपुरी आहे. मी माझं जे म्हणणं मांडलं आहे ते पूर्णतः चमत्कारांवर भर असणाऱ्या साधू/महाराज यांच्या संदर्भात आहे.