परभाषीय शब्दांच्या शुद्धलेखनाचा आणि शुद्ध उच्चाराचा आग्रह योग्य आहे पण उच्चाराविषयी बरेचदा निश्चितता नसते.आत्ताच श्री. चित्त यानी दिलेल्या project  या शब्दाचा उच्चार on line dictionary  वर मुद्दाम ऐकला तो प्रॉजेख्ट असा आहे ,अमेरिकेत car  चा उच्चार खार असा करतात.तरी शुद्धलेखनाविषयी दक्ष राहूया उच्चाराच्या बाबती जेथे जाऊ तेथील उच्चाराप्रमाणेच उच्चार केला तरच तेथील माणसाना समजणार. उदा.पॅरिस चा उच्चार अमेरिकेत पारी असा करून चालणार नाही.