बरं.

पण मूळ चर्चेमध्ये गजानन महाराज, स्वामी समर्थ, वगैरे नावांचा उल्लेख आहे आणि त्यांच्या देवळातल्या रांगांचा उल्लेख आहे. आणि आपण असे लोक म्हणून मला वाटले 'रांगेतल्या' सर्वांबद्दलच विधान केलेत.