चित्तरंजन,

तुमचे दोन्हीही पर्याय पटले.  मी माझ्या वहीत ते करून घेतो आहे.  आधीच म्हटल्याप्रमाणे तुमचे सृजनात्मक समीक्षा आणि पर्याय आवडले आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

(सुधारित)
तुषार