विषयांतरः

नाना,

मनोगतावर चिक्कार भुतं आहेत बरं का. ती क्षणात रुप पालटून इथून तिथून मनुष्यगणाला त्रास देत असतात. काही प्रेमळ भुतं पण पाहिली आहेत हं!!