माझ्यापासून सुरुवात करते मी आजतागायत कोणत्याही राजकीय निवडणूकीत मतदान केलेले नाही. जेव्हापासून मतदानाचा हक्क प्राप्त झाला तेंव्हापासून आजतागायत शिक्षणासाठी मी मतदारसंघाबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी राहतेय.
काहीसे असेच. शिक्षणासाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा, वास्तव्यासाठी म्हणा, मतदारसंघाबाहेर / गावाबाहेर / देशाबाहेरच आहे. त्यामुळे नोंदणीही होऊ शकलेली नाही. यापुढे ती शक्यताही दिसत नाही.
त्यामुळे अनुभव शून्यच.