एकूणच पाश्चात्य देशात पैसा जरा जास्त झालेला दिसतोय. त्याविना असले चाळे सुचत नाहीत.

हा! हा! असं वाटत खरं. तुमची कल्पनाही मस्त आहे.

----

अवांतरः शैलेशराव मुंबई पुण्याच्या रस्त्यांवर पावसामुळे पडलेले खड्डे पुरेसे नाहीत का की इथल्या भारदस्त मनोगतींना उड्या मारायला सांगताय.

(हलके घ्या)