निरिच्छ आणि र्सवसंगपरित्याग केलेल्यांची मंदिरे श्रीमंत, हा "चमत्कार" बडव्यांच्या माथी जातो, वर (नावासहित) उल्लेख केलेल्या सतंपुरुषांचा त्यात काही दोष असेल अस वाटत नाही. महाराज अगर मौलवींची समाजाला का गरज वाटते?  'धर्माच्या' नावाखाली समाजाला रक्तपाताची का गरज भासते? ह्याच मुळ कारण 'धर्म' हि वैयक्तित बाब आहे, सामाजिक नाही हे आपण विसरलो आहोत !(अस मला वाटत !!!) सामाजिक धर्म माणुसकी चा असु शकतो.