परकीय शब्द म्हणून विचारतो - महोब्बत, मुहोब्बत की मोहोब्बत वा आणखी काही?
 
परकीय शब्दाला विभक्ती प्रत्यय लागताना सामान्यरूप काय करावे?  उदा. बस हा शब्द बसगाडी या अर्थाने मराठीत वापरायला सुरुवात केल्यावर अकारान्त स्त्रीलिंगी शब्दाप्रमाणे 'बस, बशीत, बशीला, बशीतून' असं करावं का?
[थोडं शुद्धलेखनातून व्याकरणात विषयांतर आहे. क्षमस्व.]