एकूणच पाश्चात्य देशात पैसा जरा जास्त झालेला दिसतोय. त्याविना असले चाळे सुचत नाहीत.

हा! हा! असं वाटत खरं. तुमची कल्पनाही मस्त आहे.

पाश्चात्य देशावर टीका आणि चक्क प्रियाली सहमत...?
ही पण एक कोलांटीउडीच की काय?