छान विषय.
मराठी शाळांतून आलेले बरेचसे विद्यार्थी J चा उच्चार जेवण मधल्या जे सारखा न करता, रंजले गांजले मधल्या ज सारखा करतात. मीही पूर्वी करीत असे. जावा, प्रोजेक्ट असे उच्चार ऐकले, की वर्नॅक्युलर (व्हर्नॅक्युलर नाही!) माध्यम सहज ओळखावे!
इंग्रजी बोलताना - V आणि W मध्येही जो फरक आहे, तो माझ्या कानांना कळतो, पण जिभेला अजूनही वळत नाही.
- कोंबडी