मूळ शब्दाचा अर्थ - एखादी गोष्ट (वा तत्त्व) समाजासमोर मांडणे, तिला पाठिंबा देणे, तिच्यामागे ठामपणे उभे राहणे, तिचा प्रचार-प्रसार करण्यासाठी झटणे असा काहीतरी होतो. इंग्रजीत याला to champion (a cause) म्हणतात.
सहमत.
आपण योग्य शब्दांच्या वापराचा पुरस्कार करता.
या स्तुत्य कामासाठी आपणास पारितोषिक मिळावे. परितोषिक देणारी संस्था अशा तऱ्हेने योग्य शब्दांच्या वापराचा पुरस्कारच करेल.
(बाळबोध, वाक्यात उपयोग करणारा :),
आपलाच लिखाळ.