भारतात परदेशी भाषा वापरताना त्या भाषेचे भारतीय रूढ रूप वापरणे अधिक योग्य आहे असे मला वाटते.

तसेही बरोबर परदेशी उच्चार "ऽ" या खूणेशिवाय लिहिता येतील असे वाटत नाही, तेव्हा हा हट्ट कशाला?

----

अवांतरः आता माझ्याशी सहमत? ही पण कोलांटी उडी का असा प्रश्न नक विचारू, रावसाहेब?