अमेरिकेत car चा उच्चार खार असा करतात.
हे तितकसं बरोबर नाही. C हे अक्षर स् आणि क् ह् (ख असे नाही) असे उच्चारता येते असे शाळांतून शिकवले जाते. आपल्या भारतीय जीभांना क् ह् हा उच्चार जमत नसल्याने आपण त्यांना खार म्हणतो. हेच cat या शब्दा विषयी.