तुषार तुमची ही कविता आणि चित्त यांनी सुचवलेले बदल दोन्ही आवडले.
'ओली हळवी' मला आवडले, पण परत विचार करता ही ठेवणीतली ( की सतत वापरली गेल्याने नेहमीची ) वाटलेली शब्दरचना असल्याने 'नाजूक हळवी' रचना जास्त छान वाटतेय.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
शिकाऊ-- साती काळे.