र ल व श ष स ह
ह्यांआधी येणाऱ्या अनुनासिकाचा उच्चार अंव् असा काहीसा केला जातो.
उदा. संरक्षण, संलग्न, संवर्धन, संशय, संसर्ग, संहार .....इत्यादी.
मात्र य आधी येणाऱ्या अनुनासिकाचा उच्चार ञ् (किंवा अंय् असा काहीसा) केला जातो. उदा. संयम
चू.भू.द्या.घ्या.