तरी शुद्धलेखनाविषयी दक्ष राहूया उच्चाराच्या बाबती जेथे जाऊ तेथील उच्चाराप्रमाणेच उच्चार केला तरच तेथील माणसांना समजणार.
सहमत.
उदा०
पॅरिस चा उच्चार अमेरिकेत पारी असा करून चालणार नाही.
...आणि फ्रान्स मध्ये जाऊन पॅरिस म्हणालेले स्थानिक लोकांच्या पचनी पडेलच असे नाही.