छान आहे! :-)

प्रयत्नपूर्वक शिकले होते
पुन्हा विसरले.
डोके फुटले तरी उत्तरा
नाही स्मरले

अशावेळी - मल्टिपल चॉईस परीक्षा असताना - 'अडमतडमतडतडबाजा मेथड' निश्चित कामी येत असे. (अर्थात 'प्रयत्नपूर्वक शिकलो होतो'बद्दल शंकाच असायची म्हणा!)

- टग्या.

(जित्याची विडंबनाची खोड.... जाता जात नाही)

विडंबनांत तुमचे पुन्हा स्वागत आहे. येऊ द्यात अजून - मजा येते!