शुक्रवारची कथा चांगलीच आहे. मध्ये मध्ये खूप हसू आले, आई.ग.आई. ग., ह‌. स. ब‌. स., नशिबा, चला पाहूया सी, 'क' मालिकेतील पेंडल. मजा वाटली. परदेशस्थ भारतीय मुलांना अशीच कथा सांगावी लागेल कि काय ः-?

श्रावणी