जर्मनी मध्ये स्थनीक जनता क्योल्न Ko(उम्लाऊट)ln असा करते.
पापण सर्रास इंग्रजीप्रमाणे कलोन असे म्हणतो.
म्युनीच या गावाला जर्मन मध्ये म्युन्शेन असे म्हणतात.
दोनही गावांच्या नावाचा इंग्रजी मध्ये स्पेलींगसहीत भेद आहे.
आपण स्थानीक लोकांचे स्पेलींग आणि उच्चार अनुसरायला हवेत असे मला वाटते.
--लिखाळ.