(अर्थात 'प्रयत्नपूर्वक शिकलो होतो'बद्दल शंकाच असायची म्हणा!)
'प्रयत्नपूर्वक रटले होते' म्हटलं तर कदाचित शंका उरणार नाही.
चित्त, टग्या धन्यवाद!
अहो कितीही म्हटलं तरी मी विडंबने सोडून जाणार कुठे?
कोणतरी अप्पा गोगट्याच्या स्टायलीत ' अहो,ओरिजिनल सूचलें पाहिजें ना मूळांत?' असं म्हणतंय का? :) :)
साती काळे.