कोणतरी अप्पा गोगट्याच्या स्टायलीत ' अहो,ओरिजिनल सूचलें पाहिजें ना मूळांत?' असं म्हणतंय का? :) :)
हा अप्पा गोगट्या कोण?
अहो कितीही म्हटलं तरी मी विडंबने सोडून जाणार कुठे?
नाही, पण तरीही... आमच्या 'ओरिजिनल सातीताई' पाहून खूप बरे वाटले.
- टग्या.