या दोघांना गुरुस्थानी मानणारे अनेक वंशाचे लोक जगभर पसरले आहेत. या दोघांनी काही चमत्कार केल्याचे ऐकीवात नाही. या दोघांच्या प्रेरणेने प्राणायाम, ध्यानधारणा आणि सात्विक आहारा करून अनेक लोकांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचे पाहीले आहे.