साती,

विडंबन अगदी जोरदार झालंय.

मी ना तसली किती सांगण्या
प्रयत्न केला.
ओली हळवी नजर पाहुनि
तोही फसला.

विशेष आवडले.