मस्त जमल अहे.
मी ना तसली किती सांगण्या प्रयत्न केला
ओली हळवी नजर पाहुनी तोही फसला
हे वाचुन मल आधी वाटले की 'प्रयत्न' फसला. मग वाटले, परीक्श्काची ओली हळ्वी नजर पाहुन प्रयत्न फसला असे कसे काय!
ह घ्या हं!
मी ना तसली असे सांगण्या प्रयत्न केला
असे म्हटले तर अस घोळ नाहि होणर.