.......प्रयत्नपूर्वक शिवले होते
पुन्हा उसवले.
हृदय फाटले दुःख आतले
वाहू लागले

 

खुप छान!

-चिन्नु