हे वाचुन मल आधी वाटले की 'प्रयत्न' फसला. मग वाटले, परीक्श्काची ओली हळ्वी नजर पाहुन प्रयत्न फसला असे कसे काय!
टवाळ, तुम्ही नापास! दोन्ही उत्तरे चूक !
बरोबर उत्तर--मी कॉपी केली नाही असे डोळ्यांत हुकुमी पाणी आणून सांगितल्यावर तो म्हणजे परीक्षक (खरं तर सुपरावायजर म्हणजे-पर्यवेक्षक ना!) तो फसला.
असं स्वतःच्या कवितेचं स्पष्टीकरण द्यायला लागलं की अकरावीला फिजिक्सच्या घळसासी सरांनी लेन्सच्या आकृतीखाली ' धिस इस लेन्स' असं लिहायला लावलं होती त्याची आठवण येते. :) :)
कधीही कॉपी न केलेली,
साती काळे.