परभाषेमध्ये भारतीय भाषांचाही विचार व्हावा. तमिळ आणि मराठीच्या दृष्टीने पाहिले तर Chennai शहराचे नाव मराठीत लिहिताना बरेच जण 'चेन्नई' असे लिहितात ( मुंबईच्या धर्तीवर) पण ते तमिळमध्ये ते 'चेन्नै' असे आहे. या उलट तमिळ वृत्तपत्रांतून 'मुंबई' चे 'मुंबै' लिहिले जाते.
तसेच पंजाबीतले ' भिंड्राँवाला' मराठीत चक्क 'भिन्द्रनवाला' होते.
मूळ भाषेतील उच्चाराप्रमाणे  लेखन व्हावे या मताशी सहमत.

छाया