विडंबन छान झाले आहे.  

मी ना तसली किती सांगण्या
प्रयत्न केला.
ओली हळवी नजर पाहुनि
तोही फसला... ऐवजी.. तोही खपला.. असे म्हणावेसे वाटते...सहसा ही ओली हळवी नजर पाहून प्रयत्न यशस्वी ठरतो असे माझे तरी निरीक्षण आहे