शिवश्री,
तुमच्या सूरत बदलनी... ला मी खालिल प्रतिसाद दिलेला तो तुम्ही बहूदा वाचला नाहीत.
फ़ास्टर
पुन्हा एकदा लिहित आहे...........
धन्यवाद शिवश्री,
जय जिजाऊ ! ( आणि जय हिंद सुध्दा )
कोणी तरी सापडलं जे शिवधर्मा विषयी काही माहिती देऊ शकेल.
मला सांगा की http://www.shivdharma.com/ हे अधिकृत संकेतस्थळ आहे का? नसेल तर एखादं अधिकृत संकेतस्थळ आहे का?
आणि http://www.shivdharma.com/ हे अधिकृत संकेतस्थळ असेल तर, तुमचा हा दावा की ...
'शिवधर्म काय आहे याची ऐकीव माहिती असलेल्या बऱ्याच लोकांना शिवधर्मला फक्त हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्या लोकांचा एक समुह एवढंच समजतात '
त्या संकेतस्थळावरिल पुस्तकांच्या जाहिरातींवरुन फ़ोल ठरतो हे तुम्ही मानता का?
शिवाय, तुम्ही लोक सनातन वैदीक धर्म आणि हिंदू संस्कृति या दोन गोष्टींमध्ये गफ़ल्लत करित आहत हे तुम्हाला मान्य आहे का?
-- फ़ास्टर