या तीनही गोष्टी नसताना ती निवडून आली कारण तिची काहीतरी चांगले करण्याची तळमळ आणि लोकांना मिळालेला नवा चांगला पर्याय!
सध्याच्या काळात अतिशय दुर्मिळ असणारी ही घटना आहे. मुळात अशा व्यक्ती राजकारणात पडत नाहीत आणि पडल्यातरी निवडून येत नाहीत. आपल्या वहिनींनी हे दोनही करून दाखवले त्याबद्दल त्यांचे आणि त्यांना निवडून आणणाऱ्या आपल्या सुजाण गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन..