ज्या भाषेतला तो शब्द आहे त्या भाषेतल्या त्या भाषेतल्या त्याच्या उच्चाराप्रमाणेच प्रमाणेच करावेत
- सहमत.
दुसरा मुद्दा असा सुचला की एखादा आपल्या परिचयाचा शब्द परभाषेत उच्चारताना कसा म्हणावा?
उदा. मराठीत बोलताना 'दिल्ली' म्हणतो; पण इंग्रजीत बोलताना 'डेल्ही' असा काहीसा उच्चार केला जातो.  पुणे (पुने / पूना), नाशिक (नासिक),  बांद्रा (बँड्रा... अगदी 'वांद्रे'पर्यंत गेलं नाही तरी) इ. बद्दलही तेच!

- कुमार