'कॉम्प्युटर'* हा मराठी लोकांच्यात सर्रास वापरला जाणारा उच्चारही चुकीचा आहे. अमेरिकेत/ (बहुदा) राणीच्या देशातही ह्याचा उच्चार 'कंप्युटर' असा केला जातो.
त्याच प्रमाणे.. अल्फा बिटा ह्या ग्रीक आकड्यांमधील 'बिटा' चा उच्चार अमेरिकेत तरी 'बेटा' असा केला जातो.. मूळ ग्रीक त्याच बरोबर 'ऑक्सफर्ड इंग्रजी' उच्चार काय आहे?
*मनोगतचा शुद्धिचिकित्सकही कंप्युटर हा शब्द चुकीचा दाखवून कॉम्प्युटर अशी सुचवणी दाखवत आहे.