punjab चा उच्चार 'पंजाब' असा करायला काहीच हरकत नसावी, कारण 'u' हा स्वर 'a' सारखा बऱ्याच ठीकाणी वापरला जातो.
उदा. fundamental - फंडामेंटल.... फुंडामेंटल नव्हे!
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..