ग्रेट स्टोरी हं! आय लाईक्ड इट अ लॉट.

बहिणीची दोन्ही मुले सॉफ्टवेअर इंजिनिअर्स झाली. अमेरिकेतील 'वाळूच्या दरीत' जाऊन खोऱ्याने पैसा ओढू लागली.

अभिजीत,

गोष्टीत हे चांगले (वास्तविक) सत्य दडले आहे. यामुळे खरचं आज मध्यमवर्गिय समाजाची स्थिती चांगली आहे.

प्रियाली.