Punjab चा उच्चार 'पंजाब' असा करायला काहीच हरकत नसावी, कारण 'u' हा स्वर 'a' सारखा बऱ्याच ठीकाणी वापरला जातो.
हो. पण पंकज आपण Pankaj असं लिहितो, Punkaj असं नाही.
एकसूत्रता नाही, एवढंच मला म्हणायचंय.
- कोंबडी