या दोघांनी काही चमत्कार केल्याचे ऐकीवात नाही.
- ह्याचा अर्थ ज्यांनी केले, त्यांनी चूक केली असे नाही. जे खरे धार्मिक आहेत, ते चमत्कार पेशा करता, पैजे करता, प्रसिद्धी करता इत्यादी करता करत नाहीत, ह्या गोष्टी ढोंगी बुवाच करतात.
श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज, शिरडीचे साईबाबा इत्यादी महात्म्यांकडून चमत्कार झाले, त्याचा त्यांनी ढोलं वाजवला नाही. किंवा त्याला फारसे महत्वाही दिले नाही.