पुलांच्या लेखात अनेक भाषांमधील शब्द आले आहेत. त्यांचा उच्चार इंग्रजी शब्दानुसार (योग्य वाटला तसा)करून लेखन केले आहे. (तो उच्चार इंग्रजी भाषेनुसार तसेच मूळ भाषेनुसारही चुकीचा असू शकतो.  फ्रेंच, जर्मन मधील काही शब्द आहेत, नंतर चीन आणि जपान मधील काही पुलांची नावे येतील )अयोग्य असे उच्चार शोधून कोणी सांगू शकेल का?प्रतिसादात अशी उदाहरणे दुरुस्त केली तर उपक्रमाला हातभारच लागेल.