'ट्यून्ड मास डँपर्स' यांत सात अक्षरे आहेत. त्यास प्रतिशब्द म्हणून 'रचना रक्षक' किंवा 'रचना स्थिरक' कसे वाटतात? अजून एक पर्याय म्हणजे 'रचनाधार'. मूळ शब्दाची व्याख्या पाहण्यासाठी या इंग्रजी दुव्याचा आधार घेतलाय.