प्रायर आर्ट - मूलकला
रिलेटेड आर्ट - समकला (प्रायर आर्ट आणि रिलेटेड आर्ट यांचे अर्थ विधिभाषेनुसार थोडे नेमके होत असले तरी भावार्थ म्हणून हे प्रतिशब्द वापरण्यास हरकत नसावी.
पेटंट - शोधपत्र (प्रकाशपत्र हा शब्द रूळ व्हायला अवघड आहे)
पेटंटी - शोधपत्री
पेटंटबिलिटी - शोधपत्रता
पब्लिक डोमेन - समाजाधिन (म्हणजे आपण 'पब्लिक डोमेन पेटंट' यास 'समाजाधिन शोधपत्र' असे म्हणू शकतो).
फ़ंक्शनल लॅंग्वेज - कार्यक भाषा