गेल्या तीनेक महिन्यात 'मनोगत' बरेच सुधारक विचारांचे झाले आहे म्हणायचे. मी मांडलेले (आणि प्रशासकांनी आता या संकेतस्थळावरून काढून टाकलेले )चर्चेचे काही प्रस्ताव परत मांडावे म्हणतो!