अशीच एक रशियन बालकथा 'कुऱ्हाडीची खीर' लहानपणी वाचल्याचे स्मरते.
नशिब म्हातारी बिलंदर नव्हती, नाहीतर म्हणाली असती, 'तुला दगडांची खिचडी जास्त आवडते ना, मग यातले दगड दगड तू खा, डाळ तांदूळ मी खाते.'