निनावी,उत्तम गझल!सर्वच शेर चांगले.तुझे नसणे असूनी आणि नसता भासणे कशी समजूत रे माझीच मी घालायची? कशासाठी करावी अक्षरांची आर्जवे? इथे अश्रूंसही चोरी असे बोलायची --- लक्षात राहतील असे शेर!शुभेच्छा!
जयंता५२