लिखाळभाऊ,
मि कथित चमत्कार म्हणले आहे. तुम्हालाही तेच अभिप्रेत आहे ना?

समाजसेवे बद्दल..
हयात स्वामि/महराजांचे जे ट्रस्ट आहेत ते समाजोपयगी कामे करतातच की! (उदा. सुनामीच्या हाहाकारात त्यांच्याकडून कित्येक कोटी रुपायांची मदत झाली आहे..)ह्या प्रकारच्या समाजसेवेबद्दल मि म्हणत होतो..

लोकांना अध्यात्मातील प्रगतीचा मार्ग दाखवणे हीच यांची समाजसेवा असे म्हंट्ले तर त्यावर आपले मत काय?
ह्या बद्दल जाणकारच मत देतिल, पण मला असं वाटत की अध्यात्मातील प्रगतीचा मार्ग हा वैयक्तीक आहे.

राहुल