योगेश,

मला वाटत तुम्ही फक्त चमत्कारांच्या चर्चेबद्दल बोलताय. मी त्या बद्दल बोलत नाही आहे.
माझा मुद्दा असा की या महाराजांना / स्वामींना एवढे अनुयायी कसे मिळतात? समाजातल्या एवढ्या मोठ्या वर्गाला त्यांच्या कडे का जावसं वाटत? आपले कुठले प्रश्न हे महाराज सोडवतील असं यांना वाटतं? हे मला जाणून घ्यायच आहे..

राहुल