पायथॅगोरसचे मूळ नाव "पीठगुरुः" होते असे वर्तकपूर्व काळातल्या वाङ्मयात कुठेतरी वाचल्याचे स्मरते. तसेच सावरकरांनी लिहिलेल्या एका लेखातील संवादातल्या भटजींनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेचे मूळ नाव "अमरकुरु" होते.
येऊन-जाऊन सगळा भारतीय संस्कृतीचा प्रभाव, काय?
(व्युत्पत्तिप्रेमी)
दिगम्भा