बरोबर आहे.  अहो एवढंच काय, मराठीतही बायकोला 'कुटुंब' अशा नावानं संबोधणारे लोक आहेत!  "कुटुंबाला विचारुन सांगतो" वगैरे...  विनोदानं 'कुटुंब' असं म्हणणं समजू शकतो.  पण कायम असंच संबोधणारे लोकही आहेत.